सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक २०२६ जिल्हा परिषदेच्या विंग गटातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार शैलजा प्रदिप शिंदे आणि विंग पंचायत समिती गणातील भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ. नंदाताई अरुण यादव यांना 'कमळ' या चिन्हाचे बटन दाबून बहुमताने विजयी करा !